RRB मार्फत कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक, सहाय्यक या पदांच्या 7951 जागांसाठी भरती
कनिष्ठ अभियंता, आगार साहित्य अधीक्षक पदांच्या विविध जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
(केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल सुपरवायझर (रिसर्च) आणि मेटलर्जिकल सुपरवायझर (रिसर्च).
सर्व प्रकारे परिपूर्ण असलेले अर्ज 29.08.2024 रोजी 23:59 वाजेपर्यंत ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.
֍ जाहिरात क्र.: CEN No. 03/2024 दिनांक 30.07.2024
֍ एकूण : 7951 जागा (संपूर्ण भारत)
֍ ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : 30 जूलै 2024 ते 29 ऑगस्ट 2024
֍ अर्ज दुरुस्ती करण्याची तारीख : 30 ऑगस्ट 2024 ते 08 सप्टेंबर 2024
֍ पदाचे नाव आणि पदसंख्या :
֍ शैक्षणिक पात्रता:
पदानुसार संबंधित शाखेत पदवीधर (Annexure-A प्रमाणे)
֍ वयाची मर्यादा:
18 ते 36 वर्षे 01.01.2025 रोजीचे वय [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
֍ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
֍ अर्जाचे शुल्क :
Rs. 250/- [SC/ ST/ ExSM/ महिला/ ट्रान्सजेंडर/ EBC], Rs. 500/- [अन्य सर्वांसाठी]
֍ जाहिरातीची अन्य माहिती :
सदर जाहिरात हि 30.07.2024 रोजी Railway Recruitment Board, Mumbai (rrbmumbai.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीबद्दल अधिक माहिती जसे परीक्षेची रचना [संपादन], अर्ज कसा करावा, जागा कश्याप्रकारे विभक्त केलेल्या आहेत, पूर्व व मुख्य परीक्षेसाठीचे केंद्र तसेच रिक्त जागा भरतांना लागणारे दस्ताऐवज व ओळख पळताळणी बद्दल शंकेचे निराकरण करण्यासाठी सोबत जाहिरात दिलेली आहे.
֍ जाहिरात (Notification):- सविस्तर CEN No. 03/2024 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
֍ ऑनलाईन अर्ज (Apply Online for RRB JE 03/2024 Bharti):- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
֍ अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या प्रक्रियेशी संबंधित पुढील सर्व घोषणा / तपशील फक्त अधिकृत आयबीपीएस वेबसाइट वेळोवेळी www.rrbmumbai.gov.in प्रकाशित / प्रदान केले जातील
उमेदवारांनी तपशील आणि अद्यतनांसाठी अधिकृत आयबीपीएस वेबसाइट www.rrbmumbai.gov.in नियमितपणे भेट द्यावी.
सदर लेख आपल्या मित्रांना शेअर करा. या लेखाबद्दल काही प्रश्न उद्भवल्यास कृपया कमेंट करा.
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!