IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर व मॅनेजमेंन्ट ट्रेनी (PO/MT) या पदांच्या 3955 जागांसाठी भरती
सहभागी बँकेत तज्ज्ञ अधिकाऱ्यांची भरती हि IBPS या संस्थेमार्फत निघालेली आहे. यासाठी कोणताही उमेदवार जो जाहिरातीतील पात्रतेच्या निकषांनुसार पत्र असेल, असा उमेदवार सदर जागांसाठी आवेदन करू शकतो.
यासाठी विशेषज्ञ अधिकारी पद, सामायिक भरती प्रक्रियेसाठी (सीआरपी एसपीएल-14) नोंदणी करणे आवश्यक आहे. 2025-26 च्या रिक्त पदांसाठी ही परीक्षा दोन स्तरांमध्ये ऑनलाइन परीक्षा होणार आहे. दोन टप्पे, ऑनलाइन प्राथमिक आणि ऑनलाइन मेन. ऑनलाइन प्रीलिमिनरीमध्ये पात्र व शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी पात्र राहतील. ऑनलाइन मुख्य परीक्षेत नंतर सामायिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
֍ जाहिरात क्र.: CRP PO/MT-XIV दिनांक 01.08.2024
֍ एकूण : 3955 जागा (संपूर्ण भारत) {जाहिरात मधील Annexure-I नुसार}
֍ ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख: 01 ऑगस्ट 2024 ते 21 ऑगस्ट 2024 28 ऑगस्ट 2024
֍ पदाचे नाव आणि पदसंख्या :
֍ सहभागी बँका :
֍ शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेत पदवीधर
֍ वयाची मर्यादा:
20 ते 30 वर्षे 01.08.2024 रोजीचे वय [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
֍ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
֍ अर्जाचे शुल्क :
Rs. 175/- [SC/ ST/ PwBD], Rs. 850/- [अन्य सर्वांसाठी]
֍ पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र मिळण्याचा व परीक्षेचा महिना : ऑक्टोबर, 2024
֍ मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र मिळण्याचा व परीक्षेचा महिना : नोव्हेंबर, 2024
֍ मुलाखत घेण्याचा महिना : जानेवारी/फेब्रुवारी, 2025
֍ जाहिरातीची अन्य माहिती :
सदर जाहिरात हि 01.08.2024 रोजी https://www.ibps.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीबद्दल अधिक माहिती जसे परीक्षेची रचना [संपादन], अर्ज कसा करावा, जागा कश्याप्रकारे विभक्त केलेल्या आहेत, पूर्व व मुख्य परीक्षेसाठीचे केंद्र तसेच रिक्त जागा भरतांना लागणारे दस्ताऐवज व ओळख पळताळणी बद्दल शंकेचे निराकरण करण्यासाठी सोबत जाहिरात दिलेली आहे.
֍ जाहिरात (Notification):- सविस्तर CRP SPL-XIV-2024 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
֍ ऑनलाईन अर्ज (Apply Online for CRP-PO/MT-XIV Bharti):- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
֍ अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या प्रक्रियेशी संबंधित पुढील सर्व घोषणा / तपशील फक्त अधिकृत आयबीपीएस वेबसाइट वेळोवेळी www.ibps.in प्रकाशित / प्रदान केले जातील
उमेदवारांनी तपशील आणि अद्यतनांसाठी अधिकृत आयबीपीएस वेबसाइट www.ibps.in नियमितपणे भेट द्यावी.
सदर लेख आपल्या मित्रांना शेअर करा. या लेखाबद्दल काही प्रश्न अद्भवल्यास, कृपया कमेंट करा.
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!