About Us!
साई कॉम्पुटर, धानोरा येथे आपले स्वागत आहे
Sai Computer, Dhanora या संकेतस्वथळावर आपले स्वागत आहे, येथे आम्ही सरकारच्या नवीन सुरू केलेल्या योजना, निवडक महत्वाच्या बातम्या आणि लेख सादर करणार आहोत. saicomputerdhanora.blogspot.com हे संकेतस्थळ 11 जुलै 2024 रोजी साई कॉम्पुटर, धानोरा हे पोर्टल सुरू झाले. मौल्यवान बातम्या, योजना आणि टिप्स सादर करण्याचा प्रयत्न ही वेबसाईट करेल.
प्रविण कोल्हे व सागर कोल्हे हे या संकेतस्थळाचे मुख्य संस्थापक आहेत. आम्हाला आमच्या हितचिंतकांच्या सोबत आमच्या पोस्ट संबंधी असलेले प्रश्न, तक्रार किंवा समस्या, चौकशी तसेच सूचना यांविषयी भाग आणि चर्चा करणे आवश्यक आहे त्यासाठी Contact Us चा वापर करून तुमचा अभिप्राय देऊ शकता.
कोणत्याही संशयासाठी किंवा सूचनेसाठी आम्हाला Contact Us मध्ये दिलेल्या फॉर्म किंवा सरळ दिलेल्या Email - pravinkolhe111@gmail.com चा वापर करून येथे संवाद साधू शकता.
Welcome To Sai Computer, Dhanora
I will keep posting more important posts on my website for all of you. Please give your support and love.
Thanks For Visiting Our Site
Have a nice day!
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!